Home Cities एरंडोल भगवान तुकाराम पाटील यांचे निधन

भगवान तुकाराम पाटील यांचे निधन

0
38

WhatsApp Image 2019 04 28 at 1.51.12 PM

जळगाव (प्रतिनिधी ) एरंडोल तालुक्यातील कसोदा येथील रहिवासी भगवान तुकाराम पाटील (वय ८५  ) यांचे रविवार २९ एप्रिल  रोजी सकाळी ९.५० वाजता वृद्धपकाळाने निधन झाले.भगवान पाटील यांच्या  पश्चात ४  मुले २  मुली सुना नातवंडे असा परिवार आहे. ते दैनिक देशदूतचे उपसंपादक रवींद्र पाटील (मामा) यांचे वडील होत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound