Home Cities जळगाव भादली विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी किरण रडे

भादली विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी किरण रडे

0
30

bhadali ......kiran rade

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील भादली बु॥ येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी आज दि.25 जुलै रोजी किरण कडू रडे यांची निवड करण्यात आली आहे.

यासंदर्भात अधिक असे की, भादली बु॥ येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी आज किरण रडे यांची सर्वानुमते एका बैठकीत निवड करण्यात आली. यावेळी सभेचे अध्यक्ष सहकार अधिकारी सी.एस.राणे, जळगाव तालुका व सचिव भरत निंबा पाटील व कर्मचारी आदी उपस्थितीत होते.


Protected Content

Play sound