यावल प्रतिनिधी । आदिवासी विभागाच्या खावटी काम अनुदान योजनेचा लाभ मिळवून देतो असे सांगून काही व्यक्ती, संघटना लाभार्थ्याकडून पैसे घेऊन अर्जाचे वितरण करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. परंतू लाभार्थ्यांनी याबाबत अर्ज प्राप्त करण्यासाठी अशा कोणत्याही अनुषंगाने अमिषाला बळी पडू नये, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प लाभार्थ्यांनी कार्यालयच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रकारच्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गैरप्रकाराला राज्यात निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या योजनेबाबत काळात अनुसूचित जमातीच्या कुटूंबांना सहाय्य करण्यासाठी करण्यासाठी खावटी अनुदान योजनेचे पुर्नजीवन राज्य शासनाने आदिवासी विकास विभागाच्या मर्यादित दि. 09 सप्टेंबर, 2020 चे शासन निर्णयाने केले जळगाव आहे. खावटी अनुदान योजनेंतर्गत अनुसूचित आदिवासी
जमातीच्या कुटुंबीयांना लाभ घेण्यासाठी जळगाव लाभार्थ्यांनी करावयाचे अर्ज, पोचपावती, प्रकल्प नोंदवह्या आदी बाबीचे नमुने तयार करण्याचे शासन स्तरावर काम सुरू आहे. तथापि असे निर्दशनास आले आहे की, काही संघटना, व्यक्ती आदिवासी बांधवांकडून पैसे घेऊन अर्जाचे वितरण लाभार्थ्यांना करत आहे.
सदर बाब बेकायदेशीर असल्याने अशा तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येत आहे. अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी अर्ज प्राप्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या खाजगी अमिषाला अथवा गैरप्रकाराला बळी न पडता खावटी अनुदान योजनेबाबत अधिकची माहिती प्राप्त करण्यासाठी उपप्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महांमडळ मर्या., उपप्रादेशिक कार्यालय, यावल, जि.जळगाव आणि प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल, जि.जळगाव येथे संपर्क साधण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी केले आहे.