Home Cities अमळनेर माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील अतिदक्षता विभागात दाखल

माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील अतिदक्षता विभागात दाखल


3BS Patil

अमळनरे प्रतिनिधी । शहरात बुधवारी सायंकाळी भाजपाच्या मेळाव्यात माजी आमदार डॉ. बी.एस.पाटील यांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली होती. मारहाणीत त्यांच्या नाकाला आणि पोटला जबर मार लागल्याने त्यांना धुळे येथील सिध्देश्वर हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

काल झालेल्या हाणामारी माजी आमदार डॉ. बी.एस.पाटील यांच्या नाकाचे हाड फक्चर झाले तर किडन्यांना सुज देखील आले आहे. नाकाला जबर मार बासल्यामुळे नाकात रक्ताच्या गोळे तयार झाले आहे. दरम्यान त्यांची अत्यवस्थ असल्याने अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound