Home Cities धरणगाव महात्मा फुले हायस्कूलमध्ये डॉ.एस.आर. रंगनाथन यांना अभिवादन

महात्मा फुले हायस्कूलमध्ये डॉ.एस.आर. रंगनाथन यांना अभिवादन


b6296e45 673d 4dfb 9b56 0cdde800ba20
 

धरणगाव (प्रतिनिधी) येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये आज ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस.आर. रंगनाथन यांना अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी शाळेचे ग्रंथपाल जी.पी. महाजन यांच्या हस्ते ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी इ.१० वी चे मुले – मुली व शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.


Protected Content

Play sound