Home Cities जामनेर हिवरखेडे बुद्रुक येथे ना. महाजन यांच्याहस्ते विकास कामांचे भूमिपूजन

हिवरखेडे बुद्रुक येथे ना. महाजन यांच्याहस्ते विकास कामांचे भूमिपूजन

0
43

girish majan

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील हिवरखेडे बुद्रुक येथे राष्ट्रीय पेयजल योजना अंतर्गत पाण्याची टाकी व पाणी वितरण व्यवस्थेचे भूमिपूजन राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकिय शिक्षण आणि जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे.

त्यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तुकाराम निकम, पंचायत समितीचे गटनेते अमर पाटील, उपसरपंच नामदेव झावरे, सदस्य विक्रम महाजन, श्रीराम चौधरी, सुभाष जासुद, दिलीप महाजन, जितेंद्र पाटील, भिका रोहिमारे, दिनकर वाणी, डॉ.रमेश पाटील, गणेश साळूंके, रत्नाकर जोहरे, बाबुराव महाजन आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound