अशोकदादा शिंदे यांना मातृशोक

बुलडाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यातील अंजनी येथील गं.भा. लिलाबाई शेषराव शिंदे यांचे आज देहावसान झाले.

गं.भा. लिलाबाई शेषराव शिंदे यांचे आज निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुलडाणा तालुक्यातील अंजनी येथे रात्री अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्या छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष तथा रेड स्वस्तीक सोसायटीचे राष्ट्रीय सचिव अशोकदादा शिंदे यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या निधनाने परिसरावर शोककळा पसरली आहे.

Protected Content