अमळनेर प्रतिनिधी । येथील प्रभाग 14 च्या नगरसेविका कमलाबाई पाटील यांचे जेठ व शिवनारायण पाटील, कपील पाटील यांचे वडील कै. अशोक भिका पाटील वय-67 यांचे शुक्रवारी 7 जून रोजी सकाळी दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी 7 वाजता राहत्या घरून निघणार आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परीवार आहे.
अमळनेर येथील अशोक पाटील यांचे निधन
6 years ago
No Comments