Home महिला काँग्रेसच्या महीला तालुकाध्यक्षपदी मानसी पवार यांची नियुक्ती

काँग्रेसच्या महीला तालुकाध्यक्षपदी मानसी पवार यांची नियुक्ती


रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी ।  रावेर महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी मानसी पवार यांची नियुक्ती करण्यात आली तर उपाध्यक्षपदी रंजना गजरे, अर्चना विचवे यांची निवड करण्यात आली.

 

निवड झाल्याबदल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार  आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुलोचना वाघ, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस जमील भाई, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष  डी. डी. पाटील, माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद, माजी नगराध्यक्ष हरीश गनवाणी, तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, एससी सेलचे जिल्हाध्यक्ष

प्रतिभा मोरे,  कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ राजेंद्र पाटील तसेच सर्व कमेटी सदस्य कार्यकारणी व पदाधिका-यांनी नियुक्त झालेल्या महिलांचे अभिनंदन केले.


Protected Content

Play sound