गोदावरी आयएमआरमध्ये अँटी रॅगींग प्रोग्रॅम

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च येथे जिल्हा विधीसेवा प्राधिकरणच्या वतीने अँटी रॅगींग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

जिल्हा विधीसेवा प्राधिकरण कोर्ट आवार जळगाव यांच्या तर्फे जनजागृती पर अन्टी रगिंग प्रोग्राम चे आयोजन गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जळगाव येथे करण्यात आले, विधिसेवा प्राधिकरणाचा समांतर विधी साहाय्यक सौ,भारती ज्ञा,कुमावत यांनी मुलांना रगिंग विषयी परीपुर्ण मार्गदर्शन केले.तसेच बालैंगिक अत्याचार या विषय सविस्तर कलम ३७६ काय आहे मुलांनी व मुलींनी त्यांचा वाढत्या वयात काय केले पाहीजे काय नाही केले पाहीजे छोटी चुक कीती मोठी होऊ शकते या विषयी सखोल माहीती मॅडमांनी दिली   तर अड ऐश्वर्या मंत्री यांनी मुलांना रॅगिंगचे कलम व सजा काय होऊ शकते या बद्दल माहीती दिली.

 

,या वेळी  संचालक डॉ. प्रशांत वारके यांच्यासह  डॉ. वर्षा पाटील वुमेंन्स कालेज आफ कंप्युटर एप्लिकेशन्स जळगाव प्राध्यापक डा, निलीमा वारके तसेच गोदावरी ला कालेज चा प्राचार्या डा नयना झोपे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर वर्ग यांचे देखिल सहकार्य लाभले.

Protected Content