Home Cities जळगाव महायुतीतर्फे बाबासाहेबांना अभिवादन

महायुतीतर्फे बाबासाहेबांना अभिवादन

0
127


जळगाव प्रतिनिधी । महायुतीतर्फे आज सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने आज महायुतीचे लोकसभेचे उमेदवारी आमदार उन्मेष पाटील यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी त्यांच्यासोबत आमदार राजूमामा भोळे, आमदार चंदूलाल पटेल, महापौर सीमा भोळे, शिवसेनेच्या शोभा चौधरी, मंगला बारी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound