Home Cities अमळनेर अमळनेर येथे आमदार शिरीषदादा मित्र परिवारातर्फे जल्लोष

अमळनेर येथे आमदार शिरीषदादा मित्र परिवारातर्फे जल्लोष

0
119
WhatsApp Image 2019 05 23 at 8.21.44 PM
WhatsApp Image 2019 05 23 at 8.21.44 PM

WhatsApp Image 2019 05 23 at 8.21.44 PM

अमळनेर ( प्रतिनिधी ) जळगाव लोकसभा मतदार संघातून उन्मेश पाटील यांचा ऐतिहासिक विजय मिळाल्याने आमदार शिरीषदादा मित्र परिवारातर्फे फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.

अमळनेर येथे उन्मेष पाटील यांच्या विजयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. आमदार शिरीषदादा मित्र परिवारातर्फे फटाके फोडून आंनद व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी आ. शिरीषदादा चौधरी, गटनेते प्रवीण पाठक, संचालक अर्बन बँक पंडित चौधरी, मा सरपंच सावखेडे राजेंद्र पाटील, किरण गोसावी, नगरसेवक बाळासाहेब सदांनशिव, पंकज चौधरी, मा उपनगराध्यक्ष आबु महाजन, सुरेश चौधरी, पराग चौधरी, योगेश पाटील, स्वामी चौधरी, संदीप पाटील, सोनू चौधरी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound