Home Cities चाळीसगाव चाळीसगावात विद्यार्थीनींना शालेय साहित्याचे वाटप

चाळीसगावात विद्यार्थीनींना शालेय साहित्याचे वाटप

148d5615 5793 4814 a2ee acd212086e40
148d5615 5793 4814 a2ee acd212086e40

148d5615 5793 4814 a2ee acd212086e40

चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील शंभूराजे व्हाट्स अॅप ग्रूपच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील राष्ट्रीय कन्या शाळेच्या वसतिगृहातील विद्यार्थीनींना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.

 

यावेळी उद्योजक वर्धमान धाडीवाल, मुराद पटेल, आरिफ खाटीक, कन्या शाळेचे शिक्षक श्रीमती अहिरराव, श्री. गवळी, विजय गायकवाड, युवराज आगोणे, बापू लेणेकर, रमेश लंगडे, योगेश आगोणे, दीपक गायकवाड, विट्ठल आगोणे, गणेश साबळे, सागर जाधव, कांकरिया शेठ, दिनेश घोरपडे, सचिन सोनार, विनोद मांडोळे, संदीप पवारसर, अभिजीत आगोणे, शांताराम ठुबे, जयेश राजपूत, चेतन पाटील, समाधान बोराडे, दिनेश साबळे, धीरज गायकवाड, दीपक आगोणे, निलेश आगोणे, सागर आगोणे, शेखर आगोणे, सचिन बोराडे व भोला रावते हे ग्रूप सदस्य उपस्थित होते.


Protected Content

Play sound