रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पुनखेड़ा नजिक मोटार सायकलचा अपघात झाला आहे. या अपघात एकाचा जागीच मृत्यु झाल्याचे कळत असून ही घटना रात्री घडली आहे.
याबाबत वृत्त असे की, पुनखेड़ा येथील रहिवासी आत्मराम धनगर हे रावेर वरुन पुनखेड़ा येथे आपल्या घरी येत असतांना आत्माराम धनगर हे मोटार सायकलसह खाली पडलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती पुनखेड़ा गावात पसरताच गावातील लोकांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी झाली होती.