Home Cities पाचोरा पाचोरा येथे आज आ.पाटील यांच्या प्रचारार्थ व्यापारी मेळावा

पाचोरा येथे आज आ.पाटील यांच्या प्रचारार्थ व्यापारी मेळावा


kishor patil

पाचोरा, प्रतिनिधी | येथील विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आ.किशोर पाटील यांच्या प्रचारार्थ आज (दि.१३) रविवार सायंकाळी ५.०० वाजता येथे एका व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

शहरातील जैन पाठ शाळा येथे होणाऱ्या या मेळाव्याला सर्व व्यापारी व पत्रकार बांधवांनी उपस्थित रहावे, अशी विनंती महायुतीतर्फे करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound