पाचोरा, प्रतिनिधी | येथील विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ.किशोर पाटील यांच्या प्रचारार्थ उदया सोमवार (दि.०७) रोजी दुपारी ३.०० वाजता शहरातील शिवतीर्थ शिवसेना कार्यालयात शिवसेना-भाजपा,आरपीआय (आ), महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.
या पत्रकार परिषदेसाठी सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित रहावे, अशी विनंती महायुतीतर्फे करण्यात आली आहे.