Home धर्म-समाज पाच दिवसांच्या बाप्पाला उद्या भावपूर्ण निरोप

पाच दिवसांच्या बाप्पाला उद्या भावपूर्ण निरोप

0
59

वरणगाव प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील सावदा या शहरातील जागृती गणेश मंडळाची 20 फुटाची गणपती बाप्पाच्या मूर्तीचे आज विसर्जनाला निघाली आहे. भुसावळच्या तापी नदीच्या पात्रामध्ये पाणी कमी असल्यामुळे जामनेर येथील वाघ उद्या धरणांमध्ये या मुर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे.

सावदा शहरातील जागृती गणेश मंडळाची ही 20 फुटाची मूर्ती गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या या सावटामुळे मंडळाच्या वतीने विराजमान करण्यात आली नव्हती, परंतु अशीच मूर्ती पडून राहिली तर मूर्तीची विटंबना होईल म्हणून या वर्षी ही मूर्ती विराजमान करण्यात आली आणि कोरोनाचे सर्व नियम पाळत या मूर्तीचे आज विसर्जन करण्यात येत आहेत

 


Protected Content

Play sound