Home Cities जळगाव सागर पार्क येथे बुच झाडांच्या रोपांचे  पुनर्प्रत्यारोपण 

सागर पार्क येथे बुच झाडांच्या रोपांचे  पुनर्प्रत्यारोपण 

0
45


 

जळगाव, प्रतिनिधी । मेहरूण तलावाच्या काठाला बुचाच्या झाडाखाली असलेली १२ फूट उंचीची रोपे अलगद काढून सागर पार्क येथे पुनर्प्रत्यारोपण करून लावण्यात आली.

बुचाची झाडांची १२ फूट उंचीची रोपे  नर्सरीत  ३०० ते ३५० रुपयाला मिळतात. केवळ २० रुपयात आपणाला ही रोपे तयार करतात येतात. याप्रसंगी उद्योजक प्रकाश चौबे, सुबोध चौधरी, वृक्ष संवर्धनचे चंद्रशेखर नेवे , स्थायी सभापती ऍड. शुचिता हाडा, अपर्णा भट, जयदीप वाणी, कांचन वाणी .वैशाली पाटील, भरारी फाउंडेशन चे दीपक परदेशी उपस्थित होते. मराठी प्रतिष्ठान चे सचिव वनश्री विजय वाणी यांनी नियोजन केले..ऍड जमील देशपांडे यांनी आभार मानले..
कार्यक्रमांस भरारी फाउंडेशन चे सहकार्य लाभले..


Protected Content

Play sound