Home आरोग्य माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोमात !

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोमात !


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जीची प्रकृती चिंताजनकच असून मुखर्जी हे आता कोमात गेल्याची महिती डॉक्टरांनी दिली आहे.

 

 

दिल्लीतल्या आर्मी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मुखर्जी यांच्यावर मेंदूची शस्रक्रिया झाली होती. त्यातच त्यांना कोरोनाची बाधा झाल्याने प्रकृती आणखीच खालावली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचे खास पथक त्यांच्यावर उपचार करत असून उपचारांना फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने डॉक्टरांची चिंता वाढली आहे.


Protected Content

Play sound