Home राजकीय पार्थ, तुम्ही जन्मत: लढवय्ये ; मल्हार पाटील यांची फेसबुक पोस्ट !

पार्थ, तुम्ही जन्मत: लढवय्ये ; मल्हार पाटील यांची फेसबुक पोस्ट !

0
61


उस्मानाबाद (वृत्तसंस्था) आपण जन्मजात लढवय्ये आहात, हे मी बालपणापासून पाहिले आहे. मला तुमचा अभिमान आहे. आपण उस्मानाबादचे आहोत, आणि झुंज कशी द्यायची हे आपल्याला माहित आहे, अशा शब्दात माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नातू मल्हार पाटील यांनी पार्थ पवार यांची पाठराखण केली आहे.

 

 

मल्हार पाटील यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, मल्हार पाटील यांनी फेसबुकवर लिहिले आहे की, तुम्ही जन्मत: फायटर आहात आणि मी ते लहानपणापासून पाहिले आहे. मला तुमचा अभिमान आहे. आपण उस्मानाबादचे आहोत आणि लढायचे कसे हे आपल्याला माहित आहे. माझी पोस्ट राजकीय नसून, पार्थ पवार यांच्या प्रेमापोटी व आपुलकीने केल्याचे स्पष्टीकरण मल्हार पाटील यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती. त्यावर भाष्य करताना पवार म्हणाले, माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर असल्याचे म्हटले आहे. तर शरद पवारांच्या वक्तव्यावर कोणतंही भाष्य करण्यास पार्थ पवार यांनी नकार दिला. मला यावर काही बोलायचे नाही, असे पार्थ पवार यांनी सांगितले. दरम्यान, मल्हार पाटील आणि पार्थ पवार यांचे काका-पुतण्याचे नाते लागते. मल्हार पाटील हे माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील य%ALS


Protected Content

Play sound