Home Cities अमळनेर माजी आ. स्मिताताई वाघ यांची कोरोनावर मात

माजी आ. स्मिताताई वाघ यांची कोरोनावर मात

0
54

अमळनेर प्रतिनिधी । माजी आमदार स्मिताताई वाघ यांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

स्मिताताई वाघ यांना कोरोनाची बाधा झाल्याचे काही दिवसांपूर्वी रिपोर्टमधून समोर आले होते. यानंतर त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले होतेे. त्यांनी आता कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून त्यांना हॉस्पीटलमधून घरी पाठविण्यात आले आहे. उपचार सुरू असतांना राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी दूरध्वनीवरून विचारपूस केली होती. आता रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्या १४ दिवसांपर्यंत होम क्वॉरंटाईन राहणार आहेत. यानंतर त्या पुन्हा सक्रीय होणार आहेत.


Protected Content

Play sound