यावल प्रतिनिधी । शहरातील स्वामीनारायण मंदिराजवळील रहिवाशी ताराबाई जोशी (वय-७२) यांचे अल्पशा आजाराने गुरूवारी निधन झाले.
ताराबाई जोशी ह्या गणेश जोशी यांच्या आई तर दिव्य मराठी भूसावळ कार्यालय प्रमुख हेमंत जोशी यांच्या काकू होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.