Home Cities धरणगाव धरणगावात बीएसएनएलची सेवा विस्कळीत; ग्राहकांचा संताप

धरणगावात बीएसएनएलची सेवा विस्कळीत; ग्राहकांचा संताप

0
63

धरणगाव प्रतिनिधी । शहरातील बीएसएनएलची सुविधा गेल्या २४ तासांपासून बंद असल्याने ग्राहकांची डोके दुखी ठरली आहे. प्रशासनाने त्वरील सेवा सुरळीत करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

वादळी पाऊस आणि शहरातील होणाऱ्या कामांमुळे शहरातील बीएसएसएलची सुविधा पुर्णपणे विस्कळीत झाली आहे. सुविधा बंद असल्यामुळे बँकेचे व्यवहार आणि कामाकाजावर परिणाम झाला आहे. तसेच त्यामुळे ग्राहकांचे नुकसान होत आहे. बीएसएनएल विभागाशी ग्राहकांनी संपर्क साधला असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. प्रशासनाने त्वरील बंद असलेली सुविधा त्वरीत सुरू करावी अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.


Protected Content

Play sound