जळगाव प्रतिनिधी । थोर समाजसुधारक, लेखक, साहित्यरत्न, शोषितांचा आक्रोश शब्दातून मांडणारे लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विश्व इंडियन पार्टी व महिला आघाडीतर्फे 18 जुलै रोजी नेरी नाका चौकात आज पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले.
थोर समाजसुधारक, लेखक, साहित्यरत्न, शोषितांचा आक्रोश शब्दातून मांडणारे लोकशाहीर डॉअण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विश्व इंडियान पार्टीच्या महिला आघाडीतर्फे प्रदेशाध्यक्ष बिल्कीस आरीफ पटेल, महिला आघाडीच्या वतीने 18 जुलै नेरी नाका चौकातील आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विश्व इंडियान पार्टीचे पदाधिकारी रुक्सारबी शेख, सचीन घोडेस्वार, शबाना बी शेख यांची उपस्थिती होती.