भुसावळ प्रतिनिधी । शहरातील हुडको कॉलनीतील मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करण्याची घटना घडली असून यातील आरोपीला शहर पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हुडको कॉलनी, जळगाव रोड, भुसावळ येथील रहिवासी असणार्या महिलेने शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. या दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी गणेश उर्फ गोलू सुरेश सोनार (वय १९) याने फिर्यादीच्या मुलाला घराच्या गच्चीवर नेऊन दिनांक ११ जुलै २०२० रोजी ११:३० वाजेला अनैसर्गिक कृत्य केले. म्हणून शहर पोलीस स्टेशनला गुरुन ३८१/२०२० भादंवि कलम ३७७, पोस्को -३ (क), ४,५ (एम) ,अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा ३(१),(आर),(एस),३(२),(व्हिए) प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. या आरोपीस अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड करीत आहेत.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या 📱 स्मार्टफोनवर !
वेबसाईट: https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
टेलिग्राम चॅनल : https://t.me/joinchat/AAAAAE-eyexYv4VIejc_qw
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००
जळगाव । भुसावळ । चाळीसगाव । अमळनेर । पाचोरा । भडगाव । धरणगाव । पारोळा । एरंडोल । रावेर । यावल । बोदवड । मुक्ताईनगर । जामनेर । चोपडा या सर्व तालुक्यांमधील बातम्या । ब्रेकिंग न्यूज । मराठी न्यूज । मराठी ब्रेकींग न्यूज । खान्देश । खान्देश बातम्या । खान्देश न्यूज
jalgaon । bhusawal । chalisgaon । amalner । pachora । bhadgaon । dharangaon । parola । erandol । raver । yawal । bodvad । muktainavar । jamner । chopda । khandesh । breaking news । marathi breaking news । jalgaon news । bhusawal news । khandesh news । chalisgaon news