Home धर्म-समाज भुसावळात पासपोर्ट कार्यालयाचे उदघाटन

भुसावळात पासपोर्ट कार्यालयाचे उदघाटन

0
33

भुसावळ प्रतिनिधी । येथील मुख्य डाक कार्यालयात आज पासपोर्ट कार्यालयाचे उदघाटन झाले असून यामुळे नागरिकांची सोय होणार आहे.

खासदार रक्षाताई खडसे यांच्या पाठपुराव्यामुळे भुसावळ शहरातील मुख्य पोस्ट ऑफीसमध्ये पासपोट कार्यालय सुरू करण्यात आले आहे. याचे उदघाटन आज करण्यात आले. याप्रसंगी खासदार रक्षाताई खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन
क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी तुलसीदास शर्मा, औरंगाबाद क्षेत्राचे व्ही.एस. जयशंकर उपस्थित होते. या कार्यालयामुळे भुसावळकरांना पासपोर्टसाठी आता दुसरीकडे जाण्याची आवश्यकता भासणार नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound