Home धर्म-समाज माजी आमदार स्व.हरीभाऊ जावळे व डी.ओ.पाटील यांना भाजपातर्फे श्रद्धांजली

माजी आमदार स्व.हरीभाऊ जावळे व डी.ओ.पाटील यांना भाजपातर्फे श्रद्धांजली


मुक्ताईनगर प्रतिनिधी । माजी आमदार व खासदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष स्व.हरिभाऊ जावळे व पंचायत समितीचे माजी सभापती मुक्ताईनगर स्व.डी.ओ. पाटील यांना खासदार कार्यालयात श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील, माजी सभापती राजू माळी, तालुका उपाध्यक्ष मोहन महाजन, निलेश मालवेकर, सरचिटणीस चंद्रकांत भोलाणे, सुनिल काटे, मीडिया प्रमुख शिवराज पाटील व भारतीय जनता पक्षाचे मुक्ताईनगरचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या श्रद्धांजली सभेप्रसंगी अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.


Protected Content

Play sound