Home आरोग्य दिलासादायक : जिल्ह्यात८ जणांचा अहवाल निगेटिव्ह

दिलासादायक : जिल्ह्यात८ जणांचा अहवाल निगेटिव्ह

0
41

जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी प्रशासनातर्फे जारी करण्यात आलेल्या माहितीत जिल्ह्यातील ८ रिपोर्ट निगेटिव्हि आढळून आले असून एका व्यक्तीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज एका सायंकाळी प्रेस नोटच्या माध्यमातून कोरोना बाधितांबाबतची माहिती अपडेट केलेली आहे. यानुसार- जिल्ह्यातील संशयित कोरोना व्यक्तीपैकी ९ व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून त्यापैकी ८ व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एका व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पाॅझिटिव्ह आढळलेली व्यक्ती जळगावातील पुरूष आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या ४४२ इतकी झाली आहे.


Protected Content

Play sound