Home Cities भुसावळ जिल्हाध्यक्षपदी संगीता भामरे यांची निवड

जिल्हाध्यक्षपदी संगीता भामरे यांची निवड

0
59


भुसावळ, प्रतिनिधी । येथील  सामाजिक कार्यकर्त्‍या व वंचित बहुजन आघाडीच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षा संगीता राजेंद्र भामरे यांची वंजारी महासभा महाराष्ट्रच्या जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

संगीता राजेंद्र भामरे यांची जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी विभागीय अध्यक्ष शिवाजी आव्हाड मुंबई व राज्‍य संपर्क प्रमुख खंडेश्वर मुंडे यांनी निवड केली आहे. सदर नियुक्तीबद्दल वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, विद्यासागर खरात, निलेश जाधव, प्रमोद निळे, दिपाली निळे, आशाताई, आरतीताई, सुमनताई आदींनी अभिनंदन केले आहे.


Protected Content

Play sound