Ramesh Karad1
क्राईम, राजकीय, राज्य

सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन ; भाजपचे आमदार रमेश कराड यांच्यासह 22 जणांविरुद्ध गुन्हा

शेअर करा !

बीड (वृत्तसंस्था) बीडमध्ये गोपीनाथ गडावर सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याप्रकरणी विधान परिषदेवरील भाजपचे नवनिर्वाचित आमदार रमेश कराड यांच्यासह 22 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

kirana

 

भाजप आमदार रमेश कराड यांनी परळी तालुक्यातील गोपीनाथ गड येथे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी यांचा आदेश झुगारुन जमाव करत सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. रमेश कराड यांच्यासह 22 जणांवर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.