Home धर्म-समाज आर्मीतर्फे भुसावळातील करोना योद्धयांचे केक कापून प्रोत्साहन

आर्मीतर्फे भुसावळातील करोना योद्धयांचे केक कापून प्रोत्साहन

0
22

भुसावळ, प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात व भुसावळ शहरांमध्ये करोना बाधितांच्या आकडा वाढत आहे. यावेळी भुसावळ शहरातील कोरोना योद्धे यांना प्रोत्साहन देण्याकरता भारतीय आर्मीतर्फे केक कापून त्यांच्या कामाची दाद देण्यात आली.

कोरोना विरुद्धच्या लढाईतील योद्धयांना प्रोत्साहन देण्याकरिता व त्यांचा उत्साह वाढवण्याकरता भारतीय आर्मीतील चव्हाण आज भुसावळमध्ये दाखल झाले होते. त्यांनी बाजारपेठ पोलीस आणि व नगरपरिषदेच्या हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांसोबत केक कापून या योद्ध्यांना आर्मीच्यावतीने प्रोत्साहन देऊन त्यांच्या कामाची प्रशंसा केली. यावेळी आर्मीचे एस. राजावालवे, एस. के. पांडे, दिनेश, राजवीर सिंग, नरपत सिंह, संदीप आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound