Home Cities भुसावळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भुसावळात दाखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भुसावळात दाखल

0
45


भुसावळ प्रतिनिधी । धरणगाव येथील कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भुसावळात दाखल झाले असून त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जिल्हा दौर्‍यावर आले असून त्यांच्या उपस्थितीत धरणगाव येथे जनजाती मेळावा नुकताच संपन्न झाला. यानंतर मुख्यमंत्री भुसावळ येथे आले असून येथे त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत. भुसावळ येथील हेलीपॅडवर माजी महसूल मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. याप्रसंगी आमदार संजय सावकारे उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound