Home आरोग्य मराठा युवक समिती खामगावतर्फे संचारबंदीत अत्यावश्यक सेवा

मराठा युवक समिती खामगावतर्फे संचारबंदीत अत्यावश्यक सेवा


खामगाव प्रतिनिधी। कोरोनाबाबत राज्य सरकारने जी कलम १४४ लागु केली आहे. माञ संचारबंदीत येथील मराठा युवक समिती नागरिकांसाठी अत्यावश्यक सेवा पुरविण्यात येणार आहे.

संचारबंदी आदेशाचे पालन आपण केलेच पाहीजे पण संचारबंदी दरम्यान खामगाव शहरातील नागरिकांना  हाॅस्पिटल सबंधी कोणतीही अडचण किवा काहीही मदत लागल्यास संपर्क करा. तसेच  अत्यावश्यक जर पेंशटला हाॅस्पिटल पर्यत जाण्यास कोनतीही सुविधा नसल्यास संपर्क करा. रुग्णवाहिकेची व्यवस्था मोफत केली जाईल असे खामगाव शहरातील नागरिकांना मराठा पाटील युवक समितीकडुन आव्हाण करण्यात येते. यासाठी नागरिकांनी खालील नंबरवर संपर्क करावा.
         
गजानन ढगे – ८९८३००११११, सचिन ठाकरे  – ९६०४९१०९०९, बाळु पाटील -९९२२५१४६६२
मोहन घुईकर – ९५५२६१८६३०


Protected Content

Play sound