Home क्राईम तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन तरूणाची आत्महत्या

तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन तरूणाची आत्महत्या

0
34

भुसावळ प्रतिनिधी । शहरानजीकच्या तापी नदीच्या पुलावरून एका तरूणाने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली.

याबाबत माहिती अशी की, तापी नदीच्या काठावर असणार्‍या अकलूद येथील एका २५ वर्षीय तरूणाने आज दुपारी तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली. फैजपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound