Home Cities जळगाव जळगावात  युनिव्हर्सल रेकी फाऊंडेशनतर्फे रेकी कार्यशाळेचे आयोजन

जळगावात  युनिव्हर्सल रेकी फाऊंडेशनतर्फे रेकी कार्यशाळेचे आयोजन


जळगाव, प्रतिनिधी ।  येथील युनिव्हर्सल रेकी फाऊंडेशनच्या वतीने रिंग रोड जवळील हरेश्वर नगरात  29 फेब्रु. ते 1 मार्च दरम्यान रेकी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

  सदर कार्यशाळेत अहमदाबाद येथील रेकी तज्ञ डॉ गोपाल देव हे मार्गदर्शन करणार आहेत. जी शक्ती ब्रम्हांडात तीच शक्ती आपल्यात याप्रमाणे जीवनातील विविध समस्यांवर उपाय म्हणून रेकी प्रशिक्षण कार्यशाळा असून, अनेकांना याचा आतापर्यंत लाभ झालेला आहे. जळगाव मधील नागरिकांसाठी ही एक पर्वणी असून,कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी युनिव्हर्सल रेकी फाऊंडेशनच्या जळगाव केंद्राच्या संचालिका भावना चौहाण संपर्क क्रमांक 9890306430 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Protected Content

Play sound