Home Cities धरणगाव धरणगावात भाजपातर्फे पाकच्या ध्वजाचे दहन (व्हिडीओ)

धरणगावात भाजपातर्फे पाकच्या ध्वजाचे दहन (व्हिडीओ)

0
35


धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव तालुका भाजपतर्फे शनिवारी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात येऊन पाकचा राष्ट्रध्वज जाळण्यात आला.

भाजपचे तालुकाध्यक्ष संजय महाजन यांनी यावेळी उपस्थितांना उद्देशून आक्रमक भाषण केले. यावेळी तालुका भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रस्त्यावर पाकिस्तानचा पुतळा व राष्ट्रध्वज जाळून आक्रोश व्यक्त करण्यात आला. पाकिस्तानचा धिक्कार आणि भारताचा व शहिदांचा जयजयकार करणार्‍या घोषणा यावेळी देण्यात आल्या. याप्रसंगी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली.

पहा– पाकिस्तानच्या निषेधाचा हा व्हिडीओ.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound