मुक्ताईनगर । ”आपण लहानपणापासून वाघांमध्येच राहिलो असलो तरी चंद्रकांत पाटील हे ‘हुशार वाघ’ आहेत. त्यांनी एका हातात शिवबंधन बांधले तर दुसर्या हातात घड्याळ बांधले !” असे उदगार काढत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांचे कौतुक केले. तर मुक्ताईनगर हे आता खर्या अर्थाने ‘मुक्त’ झाल्याचे सांगण्यासही ते विसरले नाहीत. पहा…मुख्यमंत्री नेमके काय म्हणालेत ते ?
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/798514480628498