त्र्यंबक खंडू ब्राह्मणे यांचे निधन

11

धरणगाव, प्रतिनिधी | येथील गौतम नगर मधील त्र्यंबक खंडू ब्राह्मणे (वय ७५ ) हे आज शुक्रवार (दि. ७) रोजी दुपारी २ वाजता बुद्धवासी झालेत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या शनिवार ( दि. ८) रोजी गौतम नगर येथून अकरा वाजता निघणार आहे. सामाजिक कार्यकर्ते व तहसील कार्यालय येथील वेंडर भीमराव ब्राह्मणे यांचे ते वडील होत. तरी सर्व समाज बांधव त्यांच्या दुःखात सहभागी व्हावे ही विनंती.

Protected Content