Home Cities जळगाव संजय राऊत यांनी खुबचंद साहित्यांची घेतली भेट

संजय राऊत यांनी खुबचंद साहित्यांची घेतली भेट

0
117

raut sahitya bhet

जळगाव प्रतिनिधी । सध्या मुंबईत उपचार घेत असणारे बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांची खासदार संजय राऊत यांनी भेट घेऊन विचारपूस केली. याप्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत यांची उपस्थिती होती.

गेल्या आठवड्यात गोरजाबाई जिमखान्यासमोर बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांना माजी महापौर ललित कोल्हेंसह समर्थकांनी मारहाण केली होती. अत्यवस्थ असलेल्या साहित्या यांना तातडीने मुंबईत हलवण्यात आले होते. मुंबईत त्यांच्यावर उपचार सुरू असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत व संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी रुग्णालयात जावून खुबचंद साहित्या यांची भेट घेतली.


Protected Content

Play sound