Home Cities जळगाव जागतिक हस्ताक्षर दिन विशेष : चला हस्ताक्षर सुधारू या…! (व्हिडिओ)

जागतिक हस्ताक्षर दिन विशेष : चला हस्ताक्षर सुधारू या…! (व्हिडिओ)


k.k. photo

जळगाव, प्रतिनिधी | दरवर्षी २३ जानेवारी रोजी ‘जागतिक हस्ताक्षर दिन’ साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून जळगाव येथील हस्ताक्षरतज्ञ किशोर ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी हस्ताक्षर वळणदार करण्यासंदर्भात ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’च्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन केले.

 

श्री. कुळकर्णी गेल्या सुमारे २० वर्षांपासून संपूर्ण राज्यात ‘सुंदर हस्ताक्षर मोहीम’ राबवीत आहेत. त्यांच्या या प्रवासाबद्दल आणि अनोख्या उपक्रमाबद्दल ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’च्या प्रेक्षकांना माहिती व्हावी आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा इच्छुकांना लाभ व्हावा यासाठी त्यांच्याशी बातचीत करीत आहेत, वृत्तसंपादक विवेक उपासनी.

 

 


Protected Content

Play sound