Home क्राईम जळगावात तरुणाची आत्महत्त्या

जळगावात तरुणाची आत्महत्त्या

0
37

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मेहरूण भागातील रामेश्वर कॉलनीतील तरुणाने आत्महत्त्या केल्याची घटना आज संध्याकाळी उघडकीस आली.

अधिक माहिती अशी की, संजय सुरेश ह्यालींगे (वय-२५) या तरुणाने आज राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्त्या केली. तो पोलीस भरतीची तयारी करीत होता. त्याच्या आत्महत्तेचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी एम आय डी सी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound