Home Cities चोपडा श्री संत सावता माळी युवक संघ महिला आघाडी अध्यक्षपदी संध्या महाजन

श्री संत सावता माळी युवक संघ महिला आघाडी अध्यक्षपदी संध्या महाजन


chopada program

चोपडा, प्रतिनिधी | श्री संत सावता माळी युवक संघाच्या जळगाव जिल्हा महिला आघाडी अध्यक्षपदी चोपडा नगर परिषदेच्या नगरसेविका संध्या नरेश महाजन यांची निवड खान्देश विभागीय अध्यक्ष जितेंद्र महाजन यांनी केली आहे.

सदर निवडी प्रसंगी लासूर येथील लोकनियुक्त सरपंच जनाताई माळी, श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याच्या धुळे जिल्हा अध्यक्ष संजयकुमार महाजन, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण माळी, धुळे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जाधव, जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख महेंद्र माळी, तालुकाध्यक्ष राजूभाऊ, उपाध्यक्ष अल्केश महाजन, सचिव सागर महाजन, सोशल मिडिया प्रमुख समाधान माळी तसेच युवक संघ पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.


Protected Content

Play sound