Home धर्म-समाज खामगाव येथे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

खामगाव येथे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन


khangaon

खामगांव, प्रतिनिधी | आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी रोजी ‘दर्पण’ हे पहिले मराठी दैनिक सुरु केले होते. हा दिवस ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्त आज (दि.६) सकाळी ११.४५ वाजता उप माहिती कार्यालय येथे बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला उपविभागीय अधिकारी(महसुल) मुकेश चव्हाण यांचे हस्ते माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.

 

या प्रसंगी नायब तहसीलदार भारत किटे, महसुल विभागाचे व उपमाहिती कार्यालयाचे जयंत वानखडे, ललीतकुमार ढोकणे, पु.नि.सदाशिव वनमाने, सौ. शितल युजीत मोरे, सौ.धनश्री भागवत बकाल, कु.व्ही.ए. गणगणे, संजय करे, रवी पाटील, मनोज माहतो, किशोर चेडे व कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound