भाजपचे चार सदस्य आमच्यासोबत ; महाविकास आघाडीच जिंकणार : राष्ट्रवादी (व्हिडीओ)

ravindra patil

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा परिषदमध्ये महाविकास आघाडीचं जिंकणार असून या सभागृहात भाजपचा दारूण पराभव होईल. एवढेच नव्हे तर, भाजपचे चार सदस्य आमच्यासोबत असून पाच सदस्य गैरहजर राहणार असल्याचा गौप्यस्फोट जि.प.सदस्य तथा राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी केला आहे. सभागृहात प्रवेश करत असतांना पत्रकारांशी ते बोलत होते.

 

जिल्हा परिषदमध्ये महाविकास आघाडीचं जिंकणार असून या सभागृहात भाजपचा दारूण पराभव होईल, असा दावा जि.प.सदस्य तथा राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यकक्ष रवींद्र पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे दोन सदस्य भाजपकडे गेले असल्याचे विचारले असता, आमच्याकडे भाजपचे चार सदस्य असून एकूण पाच सदस्य गैरहजर राहतील, असे देखील श्री. पाटील यांनी सभागृहात प्रवेश करत असतांना सांगितले.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1185304441670106/

Protected Content