Home क्राईम पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांनी स्विकारला पदभार

पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांनी स्विकारला पदभार

0
170

Police Inspector Arun Dhanwade

यावल प्रतिनिधी । मुंबई क्राईम ब्रांचचे पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांनी यावल पोलिस स्थानकाचा नुकताच पदभार स्वीकारला आहे.

येथील कार्यरत असलेले पोलीस निरिक्षक रविकांत सोनवणे हे सुटीवर असल्यामुळे त्यांच्या रिक्त पदी मुबंई येथील क्राईम ब्रांचमध्ये सेवा देणारे अरूण धनवडे यांनी पोलीस निरिक्षक पदाचा पदभार स्विकारले आहे. पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांनी उपस्थित पत्रकारांशी औपचारीकरित्या बोलताना सांगितले की, आपण कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर अतिशय गंभीर असून, कायदा हातात घेणाऱ्याची आपण गय करणार नाही, तसेच शांतता सुव्यवस्था कामी सर्व नागरीकांचे आपण सहकार्य घेवु, असे त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.


Protected Content

Play sound