Home Cities धरणगाव मराठा समाजाने शिवसेनेच्या निलेश चौधरींच्या पाठीशी राहावे – पी.एम. पाटील (व्हिडीओ)

मराठा समाजाने शिवसेनेच्या निलेश चौधरींच्या पाठीशी राहावे – पी.एम. पाटील (व्हिडीओ)


p.m. patil dharangaon

धरणगाव, प्रतिनिधी | मी नगराध्यक्ष झालो तेव्हा मला शिवसेनेने मोलाची मदत केली होती, त्यामुळे मराठा समाजातून मी पहिला व्यक्ती नगराध्यक्ष झालो होतो. आता शिवसेनेचे अधिकृत उमेदवार निलेश चौधरी यांना निवडून आणण्यासाठी मराठा समाजाने त्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन येथील माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील यांनी आज (दि.२६) ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलताना केले.

 

यावेळी ते पुढे म्हणाले की, माझ्या मते मराठा समाजातील किमान ७० ते ८० टक्के मते निलेश सुरेश चौधरी यांना मिळतील आणि ते साडेतीन ते चार हजार मतांनी विजयी होतील.

 


Protected Content

Play sound