Home राज्य येत्या दोन दिवसांत पावसाची शक्यता

येत्या दोन दिवसांत पावसाची शक्यता

0
33


rainwater

 

मुंबई वृत्तसंस्था । महाराष्ट्रामध्ये येत्या दोन दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.

कुलाबा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात ढगाळ वातावरणदेखील राहील. तसेच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा आणि स्थानिक वातावरणामुळे ढगाळ वातावरण राहील असे कुलाबा वेधशाळेने म्हटलं आहे.


Protected Content

Play sound