Home राज्य कोयनानगर परिसरात भूकंपाचे धक्के

कोयनानगर परिसरात भूकंपाचे धक्के

0
114


bhukamp
 

सातारा (वृत्तसंस्था) आज सकाळी कोयना परिसरात झालेल्या भूकंपाच्या सौम्य धक्क्याने प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते.

 

आज(23 डिसेंबर) पहाटे 6.43 ला भूकंपाच्या सौम्य धक्क्याने कोयना, पाटण, कोकण किनारपट्टीचा परिसर हादरला आहे. भूकंपाच्या धक्क्याने नागरिक झोपेतून खडबडून जागे झाले होते. भूकंपमापन केंद्रावर या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 2.6 रिश्टर स्केल तर भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून 8 किमी होता. या भूकंपाचा धक्क्याने कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली नाही.


Protected Content

Play sound