Home Cities धरणगाव धरणगाव येथे श.यु.काँ. अध्यक्षपदी चव्हाण यांची नियुक्ती

धरणगाव येथे श.यु.काँ. अध्यक्षपदी चव्हाण यांची नियुक्ती

0
37

dharangaon 2

धरणगाव प्रतिनिधी । येथील शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी गौरव चव्हाण यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे.

याचबरोबर, राहुल मराठे यांची उपाध्यक्षपदी, भूषण भागवत कार्याध्यक्षपदी, योगेश येवले सरचिटणीस, शिवा महाजन चिटणीस आणि राजेंद्र ठाकूर शहर संघटक अश्यांची निवड करण्यात आली असून त्यांना नियुक्ती पत्र प्रदेश काँग्रेसचे सचिव डी.जी.पाटील, सुरेश चौधरी, राजेंद्र न्यायदे, सम्राट परिहार यांच्या हस्ते देण्यात आले आहे.

चंदन पाटील, महेश पवार, रामचंद महाजन, कल्पेश महाजन, बापू जाधव, निलेश इंगळे, बापू परिहार, रमण सोनवणे, जगदीश चव्हाण, मार्केट कमिटी संचालक मनोज कंखरे यांच्याकडून नियुक्तीपदी निवड झाल्याचे कौतुक करण्यात येत असून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound