Home Uncategorized Breaking : अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

Breaking : अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

0
43

मुंबई प्रतिनिधी । अजित पवार यांनी आज दुपारी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.

अजित पवार यांनी शनिवारी सकाळी उपमुख्यमंत्रीपदाची आकस्मीक शपथ घेतली होती. मात्र आज दुपारी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर पवार यांनी आपला राजीनामा दिला आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेणार असून यात तेदेखील राजीनामा देण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound